‘I HOPE TO TACKLE TAMIL THALAIVAS’ NARENDER FOR MY 400TH TACKLE POINT,’ SAYS PUNERI PALTAN CAPTAIN FAZEL ATRACHALI

Pune ( Voice News Service): Puneri Paltan Captain Fazel Atrachali made history during the vivo Pro Kabaddi League Season 9 match against U.P. Yoddhas on Friday when he became the highest tackle points scorer in the League. The skipper has amassed a total of 397 tackle points in 133 vivo PKL matches. Speaking about his record and his team’s 40-31 victory over the Yoddhas, Atrachali said, “We are here to take the trophy. We are happy to be at the top of the table. We are in form and I am proud of our team. I am very happy to score the most tackle points in the League as well.”

Atrachali added, “I always think about the difficult times at the beginning of my vivo PKL career. It’s very difficult to be consistent for so many years. We are living away from home. We have to sleep early and take care of our bodies. I’ve put in a lot of hard work to be here today. I hope I tackle Tamil Thalaivas’ Narender for my 400th tackle point in the vivo Pro Kabaddi League.”

Matches on Sunday:

The Bengaluru Bulls and Gujarat Giants will be looking to get back into winning ways after facing losses in their previous games. While raider Bharat will lead the charge for the Bulls, the Giants will bank on their prime raider – Rakesh.

The match between Puneri Paltan and Tamil Thalaivas will be a cracker of a contest as both sides are in tremendous form. Akash Shinde will be at the forefront for Puneri’s attacking unit, but the Pune side will face a strong challenge from Tamil Thalaivas’ raider Narender.

Season 9 of the vivo Pro Kabaddi League is being broadcast live on the Star Sports Network and Disney+ Hotstar from 7:30 PM onwards everyday.

तामिळ थलैवाजच्या नरींदरला जाळ्यात पकडुन 400 वा पकडीचा गुण साजरा करणार: पुणेरी पलटण संघाचा कर्णधार फजल अत्राचली याचे आव्हान
पुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलैवाज,बेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील लढती रविवारी रंगणार
पुणे, 5 नोव्हेंबर 2022: युपी योद्धाज विरुद्धच्या सामन्यात पुणेरी पलटण संघाचा कर्णधार फजल अत्राचली याने 397वी पकड करताना विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रम केला. त्याने 133 सामन्यात ही कामगिरी केली.
या सामन्यात 40-31असा विजय मिळवल्यानंतर अत्राचली म्हणाला की, आम्ही विजेतेपद पटकवण्यासाठी येथे आलो असून गुणतक्त्यात आघाडीवर असल्याचा मला खरोखरीच आनंद होत आहे. 

आम्हाला आता सुर गवसला असून या संघाचा मला अभिमान वाटतो. तसेच स्पर्धेतील सर्वाधिक पकडी केल्यामुळेही मी आनंदी आहे.
अत्राचली पुढे म्हणाला की, प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील प्रारंभीच्या कठीण काळाचा मी नेहमीच विचार करतो. इतकी वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणे सोपे नव्हते. आम्ही बराच काळ घरापासून दूर राहतो. आम्हाला लवकर झोपावे लागते आणि तंदरुस्तीची काळजी घ्यावी लागते. मीसुध्दा इथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप कष्ट घेतले आहेत. रविवारी होणाऱ्य सामन्यात तामिळ थलैवाजच्या नरिंदरची पकड करून 400गुण मिळवण्याचा माझा निर्धार आहे.
रविवारच्या लढती,  

रविवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून अगोदरच्या पराभवच भरपाई करण्याचा बंगळुरू बुल्स आणि गुजरात जायंट्स यांचा प्रयत्न असणार आहे. चढाईपटू भारत हा बंगळुरूचे नेतृत्व करेल तर गुजरातचा भरवसा राकेश वर असेल.

पुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलैवाज हे दोन्ही संघ जबरदस्त असल्यामुळे ही लढत चुरशीची होईल पुणेरी पलटण कडून आकाश शिंदे आक्रमणाचे नेतृत्व करेल.तर तामिळ थलैवाजचा नरींदर आघाडी सांभाळेल.

Leave A Reply

Translate »