पुण्यातून दाखल होणार महाराष्ट्रातील भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीत घोळ सुरुच

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजला असून भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे उमेदवार यादी जाहीर करून भाजपाने आघाडी घेतली असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच घोडं जागा वाटपावरच अडलं आहे. त्यामुळे

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत सस्पेन्स वाढला?

टिंगरेंच्या नावाची अधिकृत घोषणा नसल्याने सस्पेन्स वाढला पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वडगावशेरी मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती मधील भारतिय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन प्रमुख पक्षात

‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन २५ ऑक्टोबरपासून

मीना कुर्लेकर यांची माहिती; वंचित विकास अभयाच्या वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे आयोजन पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने 'आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी' हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन येत्या २५, २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या तीन

बाणेर बालेवाडीतील ग्रामस्थांकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जोरदार स्वागत

पुणे: नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी बाणेर बालेवाडी मधील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत

पुन्हा महायुतीचेच सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सज्ज : मुरलीधर मोहोळ

पुणे: राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी ही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भाजपा, शिवसेना,

चित्तथरारक एअर शो द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनातही `रोझेओ’(RoZéO) एअर शो ने दिला होता अविस्मरणीय अनुभव पुणे : मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या

आमदार झाल्यापासून कोथरूड मतदार संघातील वर्षानुवर्षे प्रलंबित कामे मार्गी लावली : चंद्रकांतदादा पाटील

गेल्या निवडणुकीत आशिष गार्डन जवळील डीपी रोडवरील अतिक्रमणाचा प्रचंड मुद्दा तापला होता. या अतिक्रमणामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागत होता. सदर अतिक्रमण हटविण्यात कोणालाही यश येत नसल्याने
Translate »