बालदिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा…

पुणे: बालदिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुलांसाठी एक रंगतदार व सृजनशील चित्रकला स्पर्धेचे भव्य आयोजन केले. या उपक्रमाला पुण्यातील विविध शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.इंटेलिजंट कॅडेट सीबीएससी
Translate »