तेल व गॅस वितरकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे –भाजपा व्यापारी आघाडी चे आवाहन

पुणे : भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी – पुणे शहर यांच्या वतीने सर्व तेल व गॅस ऑपरेटर कंपन्या, वितरक व एजन्सींना शासनाने निर्धारित केलेल्या धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसारच गॅस व इंधनाचे वितरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…
Translate »