मंगळवार पेठेत भाजपचा जोर; भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद
या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले, "प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीप्रती अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार पेठ हा दाट लोकवस्तीचा कष्टकरी लोकांच्या भाग आहे. कोविड काळात आणि नंतरच्या प्रशासकराज काळात हि भाजपच्या…
माजी नगरसेवक अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांचा स्फोटक खुलासा; व्हायरल व्हिडिओ…
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट करत थेट ‘व्हायरल व्हिडिओ’चा मुद्दा समोर आणला. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो…
लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार – सनी निम्हण
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.निम्हण यांच्या…
प्रभाग २४ मध्ये बिडकरांचा सक्रिय प्रचार; मॉर्निंग वॉकमध्ये ज्येष्ठ-महिला-खेळाडूंना दिली विकासाची हमी
मॉर्निंग वॉकदरम्यान गणेश बिडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत विशेष चर्चा केली. ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण, अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत, या दिशेने पुणे महापालिकेच्या माध्यमातून ठोस…
प्रभाग क्रमांक ९ ‘बालवडकर विरुद्ध बालवडकर’ लढतीत भाजपची आघाडी; चंद्रकांत पाटलांच्या…
चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात (६ जानेवारी) मोठा दावा केला. ते म्हणाले, "प्रभाग ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा, ही…
सुतारवाडीत महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी, प्रभाग ०९ मध्ये भाजपच्या…
या वेळी महेश सुतार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे तसेच श्री. लहू बालवडकर यांचे भल्या मोठ्या हाराने जाहीर स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागताने…
बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण
आज भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण , परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांची पदयात्रा बोपोडी परिसरात काढण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांशी…
प्रभाग २४ मध्ये मनसेला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपाचा गड अधिक मजबूत
भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २४ सर्वपक्षीय पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. आज देखिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…
सीसीटीव्हींच्या जाळ्याने प्रभाग २४ सुरक्षित; गणेश बिडकरांची दूरदृष्टीची झलक
बिडकर यांच्या माध्यमातून कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभागा मधील मध्यवर्ती भागात येणारे २४ मुख्य चौक, ६० मोक्याच्या ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम आणि बस थांबे अशा गर्दीच्या भागांची काळजीपूर्वक निवड…
प्रभाग क्रमांक ८ सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सकाळच्या सत्रात औंध येथील…
