मंत्रा ग्रुपकडून लक्झरी सेगमेंटमध्ये ‘बर्गंडी’ची भव्य एंट्री; विक्रमी आर्थिक वर्षाची नोंद

पुणे:पुणेस्थित आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनी मंत्रा ग्रुपने ‘बर्गंडी’ या नव्या लक्झरी ब्रँडच्या लॉन्चसह एक परिवर्तनात्मक वर्ष साजरं केलं आहे. शहरी उच्चवर्गाच्या बदलत्या अपेकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा ब्रँड, आधुनिक डिझाईन, निवडक
Translate »