‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला…

कसबा विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रातील पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजना आवश्यक पुणे: कसबा मतदारसंघाच्या कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या भेडसावत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने  ‘१० वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न 

पुणे : विद्यार्थ्यांची दहावी झाली की कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, कॉलेज कसे निवडावे, स्वायत्त महाविद्यालय म्हणजे काय ? करिअर कोणत्या विषयात करावे असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडतात असतात. विद्यार्थी आणि पालकांच्या

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’वर शतकोत्तर जागतिक परिषद लंडन येथे संपन्न

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ‘ दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अंड इटस सोल्युशन’ या विषयावरील प्रबंध डी.एस्सी पदवीसाठी सादर केला होता. याच्या शतकपूर्ती निमित्त सायास सहकारी संस्था, पुणे आणि

पं. सतीश तारे यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान

- शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याने पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगता पुणे : कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा 'भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार' यंदा पं. सतीश तारे यांना आमदार सिद्धार्थ

संचालकांनी  निरपेक्ष भावनेने काम केले तर कोणतीही सहकारी बँक बुडत नाही – सुभाष मोहिते यांचे मत 

-जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता पुणे : सहकारी बँकेत जे लोक पैसे ठेवतात ते त्या बँकेच्या संचालकांची समाजात काय पात्रता आहे त्या बँकेचा कारभार कसा आहे? यावर पैसे ठेवतात. तर

पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे- मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक पटकावले, तर अविनाश पालकर यांना ग्रेट इंडियन ब्रेकअप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक
Translate »