‘Ka Ra Deva’ Written and directed by Ranjit Jadhav featuring Mayur Lad & Monalisa Bagal lead role, RELEASE on 11 Feb 2022

Pune : College classmates Jaanvi and Om gradually fall in love but Jaanvi`s parents oppose due to background differences. However, their lives turn upside down and they two may never be together ever.
‘Ka Ra Deva’ Monalisa Bagal would be playing the film’s female lead. They have now revealed that actor Mayur Lad will be starring opposite her.
The film will feature senior actors Arun Nalawade, Nagesh Bhosle and Jaywant Wadkar.
Directed by Ranjit Jadhav, Ka Ra Deva has been produced by Prashant Shingate under the Sahyadri Film Productions banner.
Anand Shinde’s song ‘Ghumude Awaaz Kanat, Vajude DJ Dankyat’
The film’s songs, which have been composed by Sandeep Bhure, features vocals by the singer as well as Madhur Shinde, Neha Rajpal and Supriya Sorate.
Tiktak fame Suraj Chavan will now be seen on the silver screen in the upcoming Marathi film “Ka Ran Deva”, Suraj Chavan has millions of fans on social media. (who communicates with millions of people in his dumb language at the same time and enjoys the famous dialogues of “Goligat” and “Bukkit Tengul”)
The makers have announced that the film will be released in theatres on 11 February 2022.

*हृदयस्पर्शी ,आदर्शमय प्रेमकथा असलेल्या “का रं देवा’चा ट्रेलर लाँच!!*
*”का रं देवा” ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात*
*मोनालिसा बागल, मयूर लाड ही जोडी प्रमुख भूमिकेत प्रथमच एकत्र*

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे.  सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या निर्माते प्रशांत शिंगटे यांनी “का रं देवा” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांची गीतं संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. श्रेयश आंगणे यांच पार्श्वसंगीत आहे , संकलन यश सु्र्वे यांनी उत्तम केल आहे तरी एक आदर्शमय प्रेमकथा अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. तसंच चित्रपटाची श्रवणीय गाणीही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. अभिनेते नागेश भोसले, अरूण नलावडे, जयवंत वाडकर असे अनुभवी कलाकार, टिकटॅाक स्टार सुरज चव्हाण आणि किरण जाधव, पल्लवी चव्हाण असे नवोदित कलाकार या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.एका गावातील कॉलेजवयीन तरुण-तरुणीचं एकमेकांवर असलेलं प्रेम, सोबत घालवलेले क्षण  आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेत निर्माण झालेले चढ-उतार अशी या चित्रपटाची कथा आहे. या कथेला जिमी, ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं उत्तम छायाचित्रण डोळ्यांचं पारणं फेडतं. त्यामुळे सकस कथा, दमदार अभिनेते, श्रवणीय संगीत अशा सर्वच अंगांनी उत्तम असलेला का रं देवा या चित्रपटावर प्रेक्षक पसंतीची मोहोर उमटेल यात शंकाच नाही. येत्या ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Translate »