मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ
मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे!-->!-->!-->…