दृष्टीहीनांनी कारचालकांना दाखवला ‘डोळस’ मार्ग

पुणे: हातात स्मार्टफोन, कानावर पडणाऱ्या सूचना, त्यानुसार कारचालकांना चतुरपणाने मार्ग दाखवत, २२ किलोमीटरची रॅली 'डोळस' पूर्ण करत दृष्टीहीन बांधवांनी आनंद साजरा केला. ५० दृष्टीहीन बांधवांनी कारचालकांना गाडी चालवण्याचा मार्ग दाखवत आपण सक्षम
Translate »