आधुनिक गुन्हेगारीविरोधात समाजात जनजागृतीची नितांत गरज – विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग

पुणे : तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे, तितक्याच वेगाने गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. पारंपरिक चोरी, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांची जागा आता ऑनलाइन फसवणूक, डिजिटल आर्थिक गुन्हे आणि सायबर हल्ल्यांनी घेतली आहे. सर्वसामान्य…
Translate »