आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज, अन्यथा कोल्हेंनी शिरूर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव

महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन, शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर…

पुणे: महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नारायण पेठेतील गुप्ते मंगल येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ

फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ पुणे : ‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो, असा माझा विश्वास असून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी

महायुतीची वज्रमूठ, नरेंद्र मोदीच्या सभेमुळे आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची एतिहासिक सभा झाली. यामुळे पुणे, शिरूर आणि मावळ यासह बारामती लोकसभा

आढळराव पाटील यांच्या विजयासाठी, कोंडवा खुर्द गठबंधन प्रचाराचा जोरदार धडाका सुरू

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदारसंघात आता प्रचार वेग घेत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. या लोकसभा निवडणूकीत आढळराव पाटील यांना जिंकून

शिरूरचे लोकसभा उमेदवार आढळराव पाटलांनी, दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येची विचारपुर केली

पुणे : शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले

पुणे लोकसभेची जागा सहजासहजी जिंकू – भाजप नेते संजय काकडे पुन्हा सक्रिय

पुणे- राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये आले आहेत. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेच्या भागात काढलेल्या प्रचार फेरीमध्ये

सुरक्षित वाहतुकीसाठी चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी – महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ

पुणे: शहराच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गांमुळे शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि अंतर्गत भागात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे

गावच्या विकासासाठी, निधी कमी पडू देणार नाही – शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे : शिरूर मतदारसंघात लोकसभेच्या प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे झंझावाती गाव दौरे सुरू आहेत.  वाडा गावाशी माझे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. अनेक कामे येथे मार्गी लावली. विविध योजना लागू
Translate »