महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन, शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

0


पुणे: महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नारायण पेठेतील गुप्ते मंगल येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला.

महाराष्ट्राला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम वारसा लाभलेला आहे.यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या वीर हौतात्म्यांना आदरांजली वाहत उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, सांस्कृतिक अध्यक्ष विजय राम कदम, विनोद काळोखे, गौरी जाधव, अभिषेक बोके, सरचिटणीस रुहिसाबा सय्यद, शालिनी जगताप, सेवादल अध्यक्ष शशिकला कुंभार, सामाजिक न्याय अध्यक्ष जयदेव इसवे, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड,विजय बापू डाकले, नरेश जाधव, निता गायकवाड, सुनीता चव्हाण, गजानन लोंढे, नरेश जाधव, मुनीर सय्यद, संदीप गाडे, रामदास गाडे, राहुल पायगुडे, गिरीश मेंगे,मारुती अवरगंड,योगेश वराडे,विशाल कांबळे,मोबिन दारूवाला, सत्यम पासलकर,अब्दुल सत्तार, सुनीता बेडकर, मुस्ताक पटेल, प्रकाश शेळके, लावण्या शिंदे, राजेंद्र देशमुख, उषा नेटके, रामेश्वर सुरवसे,पुष्पा गाडे, बाबू शेख, शाम शेळके, अशोक जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »