प्रभाग क्रमांक २४ – बिडकरांचा नागरिक भेटींचा धडाका, जनसंपर्क अभियानातून ६० हजारांहून अधिक…

पुणे: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. दुसरीकडे संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे भाजपा निवडणुक प्रमुख गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल…
Translate »