भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील म्हातोबाच्या चरणी लीन

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

पुन्हा एकदा कोथरूडच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या संधी: चंद्रकांत पाटील

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. या यादीत कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत

कोथरूड मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने सुरू,दिवाळी अंकांचं प्रकाशन करून चंद्रकांत पाटलांनी…

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत अंतिम जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. येत्या एक ते दोन दिवसात अंतिम जागावाटप होऊन उमेदवारांची देखील घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र, काही मतदारसंघात विद्यमान

कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय योग संमेलनात झाला विविध धर्मीय ऐक्याचा उत्सव जागर

लोणावळा (पुणे) – कैवल्यधाम येथे आज राष्ट्रीय योग संमेलन, "योग - एक सांस्कृतिक स्वरसमन्वय, आध्यात्मिक परिमाण" या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात विविध धर्मातील आध्यात्मिक गुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैन, हिंदू,
Translate »