अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या…
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'सरफिरा'ने प्रेक्षकांना त्याच्या आशयाने जबरदस्त प्रभावित केले आहे. 'सरफिरा' चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला 'सरफिरा'चा ट्रेलर!-->…
