मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे युटेरिन आर्टरी एम्बोलायझेशन प्रक्रिया यशस्वी
ही महिला IVF पद्धतीने जुळ्या बाळांची आई झाली होती. नियोजित सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर १३ व्या दिवशी तिला अचानक मोठ्या प्रमाणात योनीमार्गातून रक्तस्राव, पोटदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. तपासणीत तिची प्रकृती गंभीर असून दुय्यम…
