खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील कानाकोपऱ्यात ते पदयात्रेच्या माध्यमातून पोहचत आहेत. आज खडकी व्यापारी संघटनेची मनिष आनंद यांच्यासोबत बैठक झाली, या

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार

-छत्रपती संभाजीराजे यांची घोषणापुणे : पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती
Translate »