दुसऱ्या मजल्यावरून पडून कवटीला दुखापत झालेल्या चिमुरडीला वाचविण्यात डॅाक्टरांना यश
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमध्ये यशस्वी उपचारपुणे - पुण्याच्या मोशी परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. तीन वर्षांची चिमुरडी खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडली. या घटनेने!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
