कीर्तन आणि पथनाट्याद्वारे ‘ग्रीन एक्स्पो’मध्ये विद्यार्थ्यांनी केली पर्यावरण जनजागृती

एखाद्या पारंपरिक कीर्तनकाराप्रमाणे विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे सादरीकरण केले. हुबेहूब कीर्तनकारांची वेशभूषा परिधान करून आणि त्यांच्याच शैलीतील संवाद साधत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडला. त्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर…
Translate »