महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी रांगेत उभा राहून घेतले तांबडी जोगेश्वरीचे दर्शन

पुणे : मराठी नुतन वर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुणेकर तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या विशेष दिनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनीही देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आपल्या साधेपणाने मुरली

विलास लांडे यांची नाराजी दूर झाल्यास भोसरी विधानसभेतून मोठ्या मताधिक्याचा फायदा

पुणे :उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास

लोकसभा निवडणुकीत पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील – मुरलीधर मोहोळ

पुणे — एखाद्या उमेदवाराला कार्यक्रमात निधी दिला म्हणजे त्याला लोकांचं प्रेम मिळालं असं होत नाही. तुम्ही लोकांसाठी काय आहात आणि त्यांच्यासाठी काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. आम्ही पुणेकर नागरिकांचे

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेटे

पुणे : पुण्य नगरीचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या साल २०२४ ते २०२७ कालावधीसाठी विश्वस्त पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. एकूण ९ पुरुष विश्वस्त व २ महिला विश्वस्त या पदासाठी १७ पुरुष उमेदवार उभे राहिले

देशात नागरिकांचा कल इंडिया आघाडीच्या बाजूने – हेमंत पाटील 

पुणे : देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस पाहायला मिळत आहे. 'मोदी हटाओ, देश बचाओ',चा नारा देत इंडिया आघाडीने देशात प्रत्येक लोकसभा मतदार संघात चांगले उमेदवार दिले असून त्यांचा प्रचार देखील जोरदार

मोहोळांच्या विजयासाठी ब्राम्हण संघटना एकवटल्या!

पुणे : देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री *ना. चंद्रकांत पाटील* यांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभेच्या खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी,भाजपचे
Translate »