Director Mahesh manjrekar & Sudesh Manjreka ‘’De dhakka 2’’ ready to release on 5th august

Pune (Voice news service):- De Dhakka is one of the most popular and entertaining Marathi movies of the decade. It’s been 14 years since the movie was released in the theatres but the audience is still in awe of the movie. Though now it’s time for De Dhakka 2.
The film featuring cast members Shivaji Satam, Makarand Anaspure, Siddharth Jadhav, Medha Manjrekar, Saksham Kulkarni, Gauri Ingawale, Bharati Achrekar, Pravin Tarde, Vidyadhar Joshi and Sanjay Khapre. De dhakka 2’’ trailer 2 million views on social media.
De Dhakka 2, the auto-rickshaw is replaced by an automobile while the film takes place all the way in London.
Directed by Mahesh Manjrekar and Sudesh Manjrekar Story & Screenplay by Mahesh Manjrekar and Dialogues written by Ganesh Matkari. DOP is karan Rawat . Film is Edited by Satish Padwal and Nilesh Gawand. Music Director Hitesh Modak Lyrics given by Mandar Cholkar and Neha Shitole. Tracks sung by Avdhoot Gupte, Vaishali Mhade, Shamika Bhide, Riya Bhattacharya. Music is on Video Palace.
De Dhakka 2 is Produced by Yatin Jadhav and Swati Khopkar.
Co-produced by Ninad Nandkumar Battin and Tabrez Patel. Ameya Vinod khopkar Entertainment & Skylink Entertainment. Associate Producer Karmika Tandon and Vishistha Duseja. One such is “De Dhakka”. The film received a lot of love from the fans and it is now time for ” De Dhakka2 to hit screens on August 5.

दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२  रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत  ‘दे धक्का २’  हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२  रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .

काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात असाच एक चित्रपट ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल “दे धक्का २ ” ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 

नुकताच या चित्रपटाचा ट्रैलर सोशल मीडिया वर रिलीज झाला आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, अल्पावधीत २ मिलियन हुन अधिक व्युज टिझर ला मिळाले . 

सुपरहिट ‘दे धक्का ‘ २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.

आता दे धक्का २ मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे आणि चित्रपटाचे कथानक  लंडनमध्ये घडते. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी , संजय खापरे तसेच सह कलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत .  

दे धक्का 2 चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे , संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसेच चित्रपटाचे एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे.

दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे . सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ ने प्रदर्शित केले आहेत. 

‘दे धक्का २’ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .

Leave A Reply

Translate »