“कासरा” चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!!

अभिनेत्री स्मिता तांबेची मध्यवर्ती भूमिका !! शेतीप्रधान विषयावरील "कासरा" चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च "कासरा" २४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पुण्यात २७ हिंदुत्ववादी संघटनांनी मोहोळांना जाहीर पाठिंबा – ‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त

पुणे :  ‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत. त्यामुळे आमचा

डॉ. कोल्हेना पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे…

शिरूर: शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे

वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावून धंगेकर बांधताहेत कॉम्प्लेक्स

पुणे: मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बंधू-भगिनीसाठी व्हीलचेअर, अंध व्यक्तींना काठी,…

पुणे शहरामध्ये गेली ४० वर्षापेक्षा जास्त समाजकारण, राजकारण करणारे, गणेश मंडळाचे भक्कम आधारस्तंभ पुणे शहराचे दीपस्तंभ श्री. दीपक मानकर यांनी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम करून साजरा करण्यात आला. त्यांनी सर्वप्रथम पुणेकरांचे

शिरुर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शरदवाडी, वडनेर खुर्द गावांत जल्लोषात स्वागत

शिरुर : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शरदवाडी, वडनेर खुर्द गावांत आढळराव पाटील यांच्यावर

शिरुर तालुक्यातील जनता माझी हक्काचीजनता : शिरुर उमेदवार आढळराव पाटील

महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या शिरुर तालुका गावभेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद शिरुर : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट

गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते? आता कसे थांबले? –…

पुणे : देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे.

गड किल्ल्यांचे संवर्धन करणार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ

पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले. सकल हिंदू समाजाच्या
Translate »