शंख वादन करुन नरेंद्र धायगुडे यांचा जागतिक विक्रम‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ मध्ये झाली नोंद

पुणे : नरेंद्र धायगुडे यांनी विष्णु-शंखावर विविध चाली आणि गाणी सादर करून एक अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेने या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची नोंद घेत त्यांच्या नावावर अधिकृत विक्रम नोंदवला आहे.
Translate »