भव्य बाईक रॅलीतून विजयाची चाहूल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळांचा ठाम विश्वास

“प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे थेट पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे. हे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण व…

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार

हा भाग आता स्मार्ट शहराच्या प्रकल्पातून अनेक सुविधा मिळवत असून या पुढे तो गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञान-आधारित आणि पर्यावरणानुकूल विकासाचे मॉडेल उपनगर म्हणून पुढे नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. औंध - बोपोडी प्रभागात पदयात्रेच्या…

पंढरपूर वारीएवढे आशीर्वाद; २० लाख पावलांतून बिडकरांचा विजयाचा आत्मविश्वास

बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस अॅपनुसार, या कालावधीत त्यांनी दररोज सरासरी १०,५११ पावले चालली आहेत. हे काम जुलै २०२५ पासून सुरू झाले असून, प्रभाग मध्यवर्ती भागात असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक काळात पारंपरिक पदयात्रा…

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’

बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना बोलताना निम्हण यांनी हा आश्वास दिला. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,…

प्रभाग २४ च्या विकासाचे संकल्पपत्र; गणेश बिडकरांकडूनी आखला रोडमॅप

या संकल्प बाबत बोलताना बिडकर म्हणाले,शहराच्या मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवरही ठोस विकास साध्य करण्याचा निर्धार आहे. संकल्पपत्रात 'संविधान सन्मान अभ्यासिका' सुरू करण्याचा विशेष निश्चय आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम…

प्रभाग 9 मध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्या मनात एकच नाव – लहू बालवडकर

सध्या महापालिका निवडणुकीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असताना लहू बालवडकर हे सातत्याने गावभेट दौरे, पदयात्रा, नागरिकांशी थेट संवाद आणि भेटीगाठी घेत आहेत. मात्र ही सक्रियता निवडणुकीपुरती मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रभागातील…
Translate »