महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६०…
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची!-->…
चंद्रकांतदादाना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया'दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!' ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची! कोथरूड!-->!-->!-->…
कसब्यात महायुती एकवटली, जनतेच्या आशीर्वादाने हेमंत रासनेंचा विजय निश्चित – दीपक मानकर
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले असून उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ महायुतीचा विजयसंकल्प मेळावा!-->…
भारताचा पहिला वैश्विक भैरव अष्टमी महोत्सव: 84,000 चौरस फूटांची रांगोळी, 2024 प्रकारच्या मिठाईंसाठी…
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेने अखिल भारतीय बटुक भैरव भक्त मंडळ, राष्ट्रसंत डॉ. वसंत विजयजी महाराज, जे तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथील पर्श्व पद्मावती शक्ती पीठ धामचे पीठाधीश्वर आहेत, यांच्या नेतृत्वाखाली 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर!-->…
कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना किमान दीड लाखाचे मताधिक्य देणार!
जनसंघ- भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निर्धारकोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना किमान दीड लाखाचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करणार, असा निर्धार जनसंघ आणि भाजपाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी!-->!-->!-->…
नवचैतन्य हास्य योग सदस्य चंद्रकांतदादां सारख्या सकारात्मक माणसांना साथ दिली पाहिजे- मकरंद टिल्लू
हास्य योग परिवाराचा आनंद मेळावा कोथरूडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्ननवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड खूश असून, चंद्रकांतदादांसारखा लोकप्रतिनिधी कधीही पाहिला नाही, अशी भावना नवचैतन्य हास्य योग!-->!-->!-->…
राजस्थानी व्यापारी समाज ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणार- सुनील गहलोत
पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबापुणे शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या!-->!-->!-->…
पर्वती विधानसभेत सातारा रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडवणार,पर्वती टँकरमुक्त करणार आबा बागुलांची ग्वाही
पुणे :पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी गुरुवारी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांनी सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून, स्वारगेट ते!-->…
ART NOVEMBER GROUP SHOW OPENS WITH ITS FIRST PHASE OF EXHIBITIONS
Romartika Art Decoded is back with its signature group shows of paintings by emerging artists At Malaka Art Gallery, Koregaon Park, Pune. During the month of November, there will be two group shows back-to-back. The first phase of the show!-->…
कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील
कोथरूड मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थनबाईक रॅली आणि पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठीरॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही सहभागकोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
