व्यापारी संघटनांचा भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठींबा

पुणे : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करू. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार

कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार- श्रीकांत शिळीमकर

हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक- संदीप खर्डेकरपतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबाहिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे

आंबिल ओढा पूरनियंत्रणासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा

२०१९च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर

पुढील 25 वर्षांचा विचार करून कसब्याचा विकास, बाजीराव रस्ता अन् शिवाजी रस्ता होणार मॉडर्न –…

शुक्रवार पेठ परिसरात हेमंत रासने यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपुणे: शहराचे 'हार्ट ऑफ द सिटी' म्हणून कसबा मतदारसंघाची ओळख आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारे बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत.

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसादसोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागतकोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग

घरोघरी भेटीगाठी; अन् रिक्षातून प्रवास: आ. चंद्रकांतदादांचा प्रचाराचा झंझावात

विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली असून, आज मतदारांच्या

स्काय गोल्ड चे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरी मध्ये सुरू

सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन संपन्नपुणे : स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रॅंडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7 वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे सुरू करण्यात आले. पारंपारिक मराठमोळ्या

कोथरूडच्या नागरिकांची वर्षानुवर्षांची वीज समस्या मार्गस्थ!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झाले बाणेर-बालेवाडीला स्वतंत्र वीज उपकेंद्रपुणे हे एकेकाळचे छोटेसे शहर विस्तारत असताना, नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पेठांच्या सीमा ओलांडून अनेक नवीन क्षेत्रे विकसित झाली. यात

मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली:दीपक…

कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्याशिवाय पाच वर्षांत चंद्रकांतदादांनी सर्वसामान्य कुटुंबातील
Translate »