पुणेकरांना आता घरातच फुलवीता येणार स्वच्छ आणि निरोगी परिसर 

पुणे : मागील काही वर्षात सतत होणारी वृक्षतोड, वाहनांची वाढती संख्या तसेच वाढते इन्फ्रास्ट्रक्चर मूळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून पुणेकरांना आता घरातच स्वच्छ आणि निरोगी वातावरण कायम ठेवत बाग फुलविता
Translate »