२ मार्च २०२५ रोजी पुण्यात योद्धा स्कॉलर- वॉरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन

पुणे : संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पुण्यातील मारुंजी येथील नामांकित योद्धा डिफेन्स इन्स्टिटयूट च्या योद्धा स्कॉलर- वॉरियर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कॉन्क्लेव्ह हा रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते २:००
Translate »