असीम पाटील यांनी रुपये ११ लाखाचा धनादेश – भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी

0

पुणे : भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी उद्योजक असीम पाटील यांनी रुपये ११ लाखाचा धनादेश दिला. हा धनादेश एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व असीम पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. सोबत अन्य मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »