महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे अभिवादन

पुणे स्टेशन- महामानव, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरातर्फे पुणे स्टेशन येथील पूर्णाकृती पुतळ्यास सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळेस उपशहरप्रमुख सुनील जाधव, विकास भांबुरे, विभागप्रमुख शंकर संगम, निलेश कणसे, मयूर पानसरे, संजय तुरेकर, श्रध्दा शिंदे, प्रसिद्धीप्रमुख संजय आगरवाल, आकाश शिंदे, विशाल ओव्हाळ, डेव्हिड खोडे, कैवल्य पासलकर, सुुरज कांबळे, राज गडगूळ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »