श्रीमती हंसा गोविंद पटेल यांचे दुःखद निधन

पुणे :पुणे येथील व्यवसायिक विक्रम टाइल्स ग्रुपचे संचालक विक्रम पटेल यांच्या मातोश्री तसेच दुबई स्थित हॉटेल व्यावसायिक राजेश बाहेती यांच्या सासू श्रीमती हंसा पटेल यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धप काळा मुळे दुःखद निधन झाले .त्यांच्या मागे 5 मुली ,मुलगा ,सूना ,जावई व नातवंडे असा परिवार आहे .
मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे परिवारासह राहत होत्या .त्या परिसरात अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रमात सहभाग घेत होत्या .त्यांच्या निधनाने परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे . त्यांच्या साठी उद्या दिनांक 7/11/2022 सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता पाटीदार भवन एकबोटे कॉलनी महात्मा फुले पेठ पुणे या ठिकाणी प्रार्थना व श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे .

Leave A Reply

Translate »