Dr.Amol Kolhe to do Jayant Gilatar’s Marathi film “Vithal Vithala”

Pune (P&V news service):- After getting immense response and fame from Serial like Raja Shivchatrapati ,Swarajaya Rakshak Sambhaji , Swarajya Janani Jija Mata . Dr.Amol Kolhe will be playing a pivotal role in “Vithal Vithala”.
After having done Hindi film Chalk n Duster , Gujarati films like Natsamrat , Gujarat 11 and recent Block buster “Halkie Fulkee”.
Ace Director Jayant Gilatar & Dr. Amol kolhe team up again after Rannbhoomi for Vithal Vithala which is all set to go on floor from July, 2022 .
Jayant Gilatar says “Vithal Vithala” is all about today young generation falling prey for western culture and forgetting our Indian Culture & Values . The film is got a social message which will inspire today’s youth. “Vithal Vithala “will be produced by Sangeeta Ahir , Balagiri Vethagiri and Jayant Gilatar . Music will be given by Daboo Malik for the film .

दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या आगामी ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात डॉ अमोल कोल्हे …

राजा शिवछत्रपती , स्वराज्य रक्षक संभाजी , स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात दिसणार आहेत.
बॉलिवुड चित्रपट चॉक अँड डस्टर , नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक , गुजरात११ तसेच सुपरहिट चित्रपट  हल्की फुलकी   इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे … रणभूमी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत …
जयंत गिलाटर यांच्या मते  ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
‘विठ्ठल विठ्ठला’ ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत , चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.

Leave A Reply

Translate »