The motion poster of his upcoming film of ‘Butashikan Jawali’

The motion poster of Abhimanyu Dange’s upcoming Marathi film ‘Butashikan Jawali’.
Talking about the film, ‘Butashikan Jawali’ is a fictional account of the events that followed the meeting between Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan.


This motion poster with a tagline like a fictional film based on a historical event is creating curiosity. Check out the motion poster below: The writer-director of this film is Abhimanyu Dange. Earlier, Abhimanyu Dange received the Dadasaheb Phalke National Award for his filming of the short film ‘Katal’.


Abhimanyu has also shot Gonkesh (2019) and Handover (2011). Apart from this, he also has ‘Me Vasantrao’, which he shot, has been selected for the prestigious IIFI 2021 Film Festival.

बुतशिकन जावळी या आगामी मराठी चित्रपटाचे अतिशय अनोखे असे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे .

बुतशिकन जावळी हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या प्रसंगानंतर घडणाऱ्या घटनांचा काल्पनिक विस्तार करतो. ऐतिहासिक प्रसंगावर आधारित काल्पनिक चित्रपट अशी टॅग लाईन असलेले हे  मोशन पोस्टर  कुतूहल निर्माण करत आहे . या चित्रपटाचे  लेखक – दिग्दर्शक   अभिमन्यू डांगे आहेत . या पूर्वी अभिमन्यू डांगे यांना ‘कातळ’ या लघुपटाच्या छायांकनासाठी त्यांना ‘दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे . त्यांनी गॉनकेश (२०१९), हॅंडओवर (२०११) या चित्रपटांचे छायांकन देखील केले आहे. तसेच त्यांनी छायांकन केलेल्या ‘मी वसंतराव’ ह्या चित्रपटाची IIFI २०२१ या प्रख्यात चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. FTII या संस्थेतून छायांकनाचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटा बद्दलची इतर सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply

Translate »