आचार्य रतनलाल सोनाया यांच्या ‘ सोनजातक ‘ या अभूतपूर्व आत्मकथेचे लेखन

‎पुणे: कोविड महामारीच्या मनात अस्वस्थता आणि सर्व वातावरणात भीषण आभादग्रस्तता होतीसाठी मूळ गावांकडे पाढीय विधर्मीलन दिले . जगात कुठल्या हे आपदेत या सुरवीर लोकांनी ‘ धर्मा ‘ जयंत जणू शासनात गेले होते . माझे ८३ रता येतात जन्मू मला बंदीशाळेत टाकले कार्याची भी .. लाठी आपल्या गरीबांना अन्नदान प्रशासन आपण काय करू शकतो ? मोनू सूद सारखे गरिबांना फार मोठी मदत तर करू शकत नाही , पण माझी कन्या आरतीताई सोनाया हिने या घरी राशन पाठवले गरीब ती मदत पाठवली पण बसन भी काय करायचे ? अमेरिकेत माझी एक आहे . तिने स्वयंसेवक म्हणून तिथे काम केले . दरम्वनीवर बोलताना ती म्हणाली , पप्पा आपण आपली आत्मकथा ‘ सोनजातक लिहिली .

माझ्या मित्रमंडळीनी तिचा इंग्रजी अनुवाद मामला ते म्हणाले ” यात तर तुम्ही शालेय जीवनपर्यतची जीवन कथा सांगितली आहे त्यात आमचा नंबर कधी येणार ? ” मी बरीच नाटके आणि महापुरुषांचे चरित्रग्रंथ लिहले होते या काळात माझे सहकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने मी मोठा ग्रंथ लिहिला . पण या महामारीत शताब्दीची देखील विस्मृतिवारी झाली . मी आत्मकथेचा दूसरा अर्धवट भाग पूर्ण करायचे ठरवले . ‘ जातक ‘ म्हणजे जन्मकथा , सिद्धार्थनातक महाप्रचंड प्राचीन ग्रंथ असून मी माझ्या आत्मकथेचे लेखन दहा भागात करायचे ठरवले . पहिला टप्पा पांच भागाचा सोनजातक , मित्रजातक , विदयाजातक लोकजातक आणि सेवाजाता है पंचजातक १३ ऑगस्ट २०११ रोजी माझे गुरु आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मगावी सासवडला त्यांच्या प्रतिमे समोर समर्पित करून प्रकाशित केले . दुसरा टप्पा पाच भागांचा सार्थजातक , चित्रजातक , कलाजातक , भिमजातक आणि फुलैजातक असे दहा भाग झाल्यावर देखील खूप साहित्य शिल्लक राहिले . मग हे स्वयं कथन राजकीय , सामाजिक , साहित्यिक आणि सामान्य माणसातील असामान्यत्व अधोरेखित करणारे होते . पुढे आणखी चार भागांची रुपरेषा करून लेखन चालू आहे .

डॉ . बाबसाहेबांच्या महापरीनिर्वाण विश्वजातक , दिनापर्यंत ( ६ डिसेंबर ) १४ भाग प्रकाशित होतील . पुढील चार भाग आहेत शांतिजातक , तुकाजातक आणि बुध्दजातका जिवंत मित्रांना समर्पण माझ्या आत्मकथेचे है भाग मित्रवर्य लक्ष्मीनारायण रोहीवाल , प्रा . जवाहर मुथा , कलावंत वसंत विटणकर , साहित्यमहर्षी विलास राशिनकर , प्रा . लक्ष्मण हरदवाणी , रमेश शर्मा , सुशीलकुमार शिंदे , सुनील सरदार , शशिकांत मुथा , डॉ . विश्वनाथ कराड , मा . शरद पवार , डॉ . गौतम चक्रवर्ती ( लंडन ) यांना समर्पित केले आहे . पिंपरी चिंचवड मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक डॉ . श्रीपाल सबनीस सार्थजातक विषयी म्हणतात , ” विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची आत्मकथने असंख्य असली तरी प्रा . रतन सोनग्रा यांची जीवनकथा समकालीन समाज संस्कृतीचे अंशतः चरित्र व चारित्र्यही अधोरेखित करते . वडाळ्याच्या आंबेडकर वसतीगृह केंद्रातून सुरबा नाना टिपणीस , राजभोज ते नामदेव ढसाळ पर्यंतचा इतिहास प्रा . सोनग्रा यांच्या भूमिकेसह इथे उलगडतो .

तसेच हिन्दी मराठीचा भाषिक अनुबंध सिद्ध होताना कमलेश्वर , पु.ल. , ग . वा . बेहेरे , निलकंठ खाडीलकर अशी मान्यवरांची नावे सन्मानित होतात . आझाद हिंद सेना ते दलित पँथर आणि इंदिरा गांधी , यशवंतराव ते प्रेमानंद रुपवते , अनिल धते अशा राजकीय धुमाळीचे अंतःप्रवाह प्रत्यक्ष अनुभवल्याची प्रा . सोनग्रा यांची साक्ष आत्मकथनाच्या प्रवाहात महत्वाची ठरते .

वैयक्तिक व कौटुंबिक जगणे अटळच असते , पण समाज संस्कृतीच्या रगाड्यात न्हाऊन व्यापक भूमिकेत जगण्याचे भाग्य हे या सत्यकथेचे भूषण आहे . सर्वस्पर्शी जाणिवांचा राजकीय , सांस्कृतिक गोफ गुंफताना पसरट निवेदनशैली व अनावश्यक प्रसंग टाळून ही आत्मकथा नेमकेपणाने अभिव्यक्त झाली आहे . त्यामुळे आत्मकथनाच्या लेखनप्रवाहाला नवे वळण व नवा आयाम प्राप्त झाला आहे . प्रा . सोनग्रांचे हार्दिक अभिनंदन ! ” या सर्व भागांचा भव्य प्रकाशन कार्यक्रम नगर पुणे आणि लंडन येथे करण्यात येईल . या महामारीने मला नवे आव्हान , नवे जीवन दिले . या बद्दल मी सर्वांचा कृतज्ञ आहे .

प्रा . रतनलाल सोनाग्रा , २०१ , साराह एन्क्लेव , विमाननगर पुणे -४११०१४ मोबाईल : ९ ८२२३२८८२२ डॉ . स्न्हेहसुधा अ . कुलकर्णी . प्रकाशक , नीहारा प्रकाशन , पुणे ,

Leave A Reply

Translate »