“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ”

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी पुणे शहरातील माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष व सेल अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.

सदर प्रसंगी मा.महापौर दत्तात्रय धनकवडे, मा.स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, विनोद ओरसे, अविनाश जाधव, शीतल सावंत,शशिकला कुंभार,रईस सुंडके, फिरोज शेख,नंदा लोणकर, फारुख इनामदार, हिना मोमीन, अश्विनी भागवत,वासंती काकडे, विधानसभा अध्यक्ष शिवाजीनगर अभिषेक बोके, कोथरूड हर्षवर्धन मानकर, पर्वती संतोष नांगरे, हडपसर डॉ.शंतनू जगदाळे, पुणे कँन्टोमेंट नरेश जाधव, कसबा अध्यक्ष अजय दराडे, सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक समीर शेख, सामाजिक न्याय जयदेव इसवे, सांस्कृतिक विजय राम कदम, सोशल मिडिया शीतल मेदने, दिव्यांग पंकज साठे, महिला बचत गट अश्विनी वाघ, अल्पसंख्याक महिला नूरजहाँ शेख, केमिस्ट विनोद काळोखे, माहिती अधिकार दिनेश खराडे, वैद्यकीय मदत कक्ष विजय बाबर, ग्राहक संरक्षण राजेंद्र घोलप,अभियंता सतीश आडके, क्रीडा राजेंद्र देशमुख, उद्योग चैतन्य जोशी, पथारी प्रशांत कडू, माथाडी हर्षद बोडके, जैन जया बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »