लोकसभा जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र, भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे
पुणे – भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे,!-->…