पुण्याचा तडफदार उमेदवार मुरलीधर मोहोळ प्रचंड मतांनी निवडून येतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र…
पुणे : जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्क होते. यापेक्षा दुप्पट मताधिक्क मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बुथवर ७५ टक्के मतदान होणे व त्यातील ७५ टक्के!-->…