राज्यातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन…
पुणे - सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) च्या वतीने “सोलर!-->…