महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ २८ रोजीसंपूर्ण महाराष्ट्रातून हजारों…

पुणे ः संतांचा वसा, वारकर्‍यांचा वारसा आणि अभंगांचे अमृत हेच महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे. या वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्या वतिने ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ हा अभिनव व भक्तिमय

दिव्यांगांना कृत्रिम मॉड्युलर पाय भारत विकास परिषदेकडून मोफत उपलब्ध

पुणे - भारत विकास परिषदेचे पुणे येथे कायमस्वरूपी दिव्यांग केंद्र कार्यरत असून येत्या वर्षात सुमारे बाराशे दिव्यांगांना महानगर नैसर्गिक वायू लिमिटेडच्या (एमएनजीएल) भरीव आर्थिक सहकार्यातून आधुनिक कृत्रिम पाय मोफत देण्याचा उपक्रम सुरू

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे (दि २५) : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या 'लोकमान्यनगर रहिवासी संघाने' सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.

पुण्यात बालवडकर कुटुंबीयांकडून भव्य बैलपोळा साजरा

पुणे : परंपरा आणि भक्तीचा संगम घडवत बालवडकर परिवाराकडून यंदाही बैलपोळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष आकर्षण ठरले ते दगडूशेठ गणपती विसर्जन मुरवणूकीचे मानाचे बैल. पारंपरिक वेशभूषेत, चांदीच्या तोड्यांनी सजलेले हे बैल.

पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा भव्य प्रारंभ

एमआयटी-एडीटी विद्यापीठात वर्ल्ड पीस डोम येथे रंगली भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धापुणे : रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि STEM शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्य उपक्रम असलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ ला
Translate »