दुर्गामाता प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामातेच्या मंदिरात भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

आंबेगाव खुर्द, हनुमाननगर (पुणे): दुर्गामाता प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी विजयादशमीच्या निमित्ताने दुर्गामातेच्या मंदिरात भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देवीची
Translate »