पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : मनिष आनंद

-शिवाजीनगरमध्ये परिवर्तनासाठी जनता सज्ज असल्याचा केला दावा पुणे : गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात

काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी हडपसर विधानसभेसाठी इच्छुक

पुणे: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी पक्षाकडे उमेदवारी साठी मागणी केली आहे.गेली
Translate »