मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा शुभारंभ
पुणे : मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे अत्याधुनिक सर्वसमावेशक कॅन्सर व बर्न सेवांचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी नगर, भोसरी येथील रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवांचे उद्घाटन करण्यात आले.…
