रंगणार भारतीय संस्कृती जपणारी चॅरिटी सौंदर्य स्पर्धा
पुणे : कशिश प्रॉडक्शनच्या वतीने आणि कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने यंदा राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संस्कृती वेशभूषा असा एक वेगळा विभाग असणार आहे. या अंतर्गत भारतातील विविध!-->…
