Abhanga Repost हा एक लोकप्रिय मराठी लोक-फ्यूजन (Folk-Fusion) बँड, येत आहे पुणे मध्ये 1 मे रोजी

अभंग रिपोस्ट जो संतांचे अभंग आधुनिक संगीत शैलीत सादर करतो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांना रॉक आणि पॉप संगीताची जोड देत, हा बँड वारकरी परंपरा आणि सामाजिक संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवतो.
Translate »