रुग्णांनी इच्छाशक्ती आणि सकारात्मकता दाखविली तर कर्करोगाचा रुग्ण निश्चित बरा होतो

महिला स्नेहमेळाव्यात डॉ. सुमित शहा यांचे प्रतिपादनब्रेस्ट कॅन्सर वर मात केलेल्या महिलांचे स्नेहसंमेलन प्रोलाईफ कँसर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संपन्नपुणे : प्रोलाईफ कँसर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दहा ते बारा…

ऑलिम्पियाडच्या निकालांमध्ये बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे वर्चस्व

पुणे: गणित विषयातील भारतीय ऑलिम्पियाड पात्रता स्पर्धेत पुणे शहरातून बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवत वर्चस्व निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या IOQM 2024 पहिल्या टप्प्यातील निकालांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.…

बीआरडीएसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे डिझाईन प्रदर्शन पुण्यात संपन्न

पुणे - निसर्ग चित्र, मुक्तहस्त चित्र, वस्तू चित्र आणि कलाकृती, संकल्प चित्र, कोलाज आदी कलाकृतींबरोबर 3D मॉडेल्स आणि कॅनव्हासेस अशा विविध कलाकृतीचे प्रदर्शन नुकतेच पुण्यात पार पडले. भंवर राठौर डिझाईन स्टुडिओ (बीआरडीएस) या इंस्टिट्यूटच्या…
Translate »