कोथरूडच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भारावलो!- भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील

हिंदू विरशैव लिंगायत समाजाचा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबाकोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून; ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो पाहून अतिशय भारावून गेलो आहे. कोथरूड मतदारसंघातील

कोथरुडकरांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे! माजी मंत्री सुरेश प्रभू

देशाला आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं प्रमुख काम असतं. आज देश आणि मोठ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देणं, ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन माजी

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६०…

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची

चंद्रकांतदादाना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया'दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!' ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची! कोथरूड

कसब्यात महायुती एकवटली, जनतेच्या आशीर्वादाने हेमंत रासनेंचा विजय निश्चित – दीपक मानकर

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले असून उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ महायुतीचा विजयसंकल्प मेळावा

भारताचा पहिला वैश्विक भैरव अष्टमी महोत्सव: 84,000 चौरस फूटांची रांगोळी, 2024 प्रकारच्या मिठाईंसाठी…

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या दिशेने अखिल भारतीय बटुक भैरव भक्त मंडळ, राष्ट्रसंत डॉ. वसंत विजयजी महाराज, जे तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथील पर्श्व पद्मावती शक्ती पीठ धामचे पीठाधीश्वर आहेत, यांच्या नेतृत्वाखाली 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर

कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना किमान दीड लाखाचे मताधिक्य देणार!

जनसंघ- भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निर्धारकोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना किमान दीड लाखाचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करणार, असा निर्धार जनसंघ आणि भाजपाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी
Translate »