“कसब्याची मिळकतकरापासून सुटका करणाऱ्या ‘हेमंत रासने’ यांना मतदार तारणार..!

पुणे : पुणे महानगरपालिकेत १९७० पासूनच्या मिळकतकराचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी चर्चेत येतो. यासाठी पुण्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा राज्य सरकारकडे लावून धरला. यातच कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी

कर्वेनगरमध्ये घुमला महायुतीच्या एकीचा नारा!

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थनकोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा तुमचा विजय पक्का आहे!; नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा निर्धार, महायुती सरकार म्हणजे शब्द पाळणारे सरकार

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धारचंद्रकांतदादांमुळे स्मारकाचे काम मार्गी, वाढणार पुण्याची शानमहायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मानपुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे, कारण

व्यापारी संघटनांचा भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठींबा

पुणे : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करू. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार

कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार- श्रीकांत शिळीमकर

हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक- संदीप खर्डेकरपतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबाहिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे

आंबिल ओढा पूरनियंत्रणासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनीच काढला तोडगा

२०१९च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर

पुढील 25 वर्षांचा विचार करून कसब्याचा विकास, बाजीराव रस्ता अन् शिवाजी रस्ता होणार मॉडर्न –…

शुक्रवार पेठ परिसरात हेमंत रासने यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपुणे: शहराचे 'हार्ट ऑफ द सिटी' म्हणून कसबा मतदारसंघाची ओळख आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारे बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत.

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसादसोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागतकोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग
Translate »