महाराष्ट्रातील पहिले हुनर स्टुडंट कनेक्ट सेंटर पुण्यात सुरू..

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात..पुणे - भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने निष्ठा योगेश यांनी सहा वर्षांपूर्वी हुनर ऑनलाइन कोर्सेस सुरू केले होते. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा
Translate »