‘संविधान सन्मान दौड २०२५’ मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिळालं, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची प्रमूख

कृपया प्रसिध्दीसाठी दि.१७ जानेवारी २०२५

‘विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती’ योजना जाहीरमहाराष्ट्रातील ५ विभागात २७ जानेवारी रोजी होणार परीक्षापुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, भारततर्फे १०वींच्या (एसएससी व सीबीएसई)

आईवियर एक्सपीरियंसला नवी ओळख: लेन्सकार्टने पुण्यात मेगा स्टोअर उघडले 

पुणे: भारतातील आघाडीचा ओम्निचॅनेल आयवेअर ब्रँड लेन्सकार्टने वेस्ट अव्हेन्यू कोणार्क नगर, विमान नगर येथे त्यांचे मेगा स्टोअर उघडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ३,६०० चौरस फूट परिसरात पसरलेले हे आउटलेट पुणे आणि महाराष्ट्रातील लेन्सकार्टचे

पिंपरीत 400 एकरमध्ये होणार महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगमपुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागीपिंपरी: महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या

पानिपत शौर्य दिनानिमित्त मराठा वीरांना आदरांजली

पुणे: पानिपत युद्धाचा हा 265 वा स्मृतिदिन व पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना महादजी शिंदे छत्री, वानवडी येथे पानिपत शौर्य दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्य

सुदेश भोसले यांच्या गाण्यावर थिरकले पुणेकर

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या तर्फे गरजू कलावंतांच्या मदत निधी साठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचा पुण्यात सुदेश भोसले लाइव्ह कॉन्सर्ट विथ मेलडी मेकर्स कार्यक्रमास पुणेकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपुणे - कलेच्या विविध घटकातील

वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक व ब्युटी स्कूल, पुणे यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

पुणे,:वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल, पुणे यांचा भव्य पदवीदान समारंभ पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आआला होता.सौंदर्य व आरोग्य उद्योगात यशस्वी करिअर घडवण्यासाठी सज्ज होत असलेल्या विद्यार्थ्यांचा व

राष्ट्रमाता जिजाऊंचे वास्तव्य असलेला पवित्र लाल महाल पुणे मनपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे…

पुणे: राष्ट्रमाता जिजाऊंचे वास्तव्य असलेला पवित्र लाल महाल पुणे मनपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार असे प्रतिपादन पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,
Translate »